कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेची पुनर्रचना करावी !

*🛑सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेची पुनर्रचना करावी !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सेवेतील शिक्षकांना तेलंगणा, पंजाब व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर विशेष परीक्षेचे आयोजन करणे, गुणांमध्ये सवलत देणे व सेवेतील शिक्षकांसाठी परीक्षेची पुनर्रचना करणे (काठिण्य पातळी कमी करणे) संबधी निवेदन शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांना दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन दिले आहे. तरी पुणे डॉ. नंदकुमार बेडसे (भा. प्र. से.), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची समक्ष भेट घेऊन संघटनेचे निवेदन दिले. तसेच विविध राज्याचे संदर्भपत्र साहेबांना दिले इतर राज्याप्रमाणे टीईटी आयोजन व अभ्यासक्रम ठरविणे, सेवारत शिक्षकांना पात्रता गुणांमध्ये सवलत देणे आदी बाबींवर यावेळी चर्चा झाली. परीक्षा परिषद याबाबत योग्य अहवाल शासनास सादर करेल, असे आश्वासन प्रतिनिधी मंडळास बेडसे यांनी दिले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यावेळी उपस्थित होते. याबाबत शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांची लवकरच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भेट घेणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!