कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑जिल्हयात २४ जूनपर्यंत मनाई आदेश.

*🛑जिल्हयात २४ जूनपर्यंत मनाई आदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १२:-* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी १० जून रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २४ जून रोजी २४ वाजेपर्यंतच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात १७ ते २६ जूनपर्यंत मोहरम मासारंभ, १७ जून रोजी महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे),१७ जूनला राजमाता जिजाऊ स्मृतिदिन (तारखेप्रमाणे) असे सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.यापूर्वी राज्यात उत्सव कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्हयात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची नाकारता येत नाही. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्ग,आंबा व काजू शेतकरी संघटना व इतर मुद्यांवरुन जिल्ह्यातील विधिध संघटनांकडून निवेदन, निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या मुद्यावरुन उपोषण,आंदोलने होत आहेत. तसेच सोशल मीडियावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.

जिल्ह्यातील आंबा,काजू शक्तिपीठ महामार्ग व विविध समाजांचा आरक्षण मुद्दा व आगामी सण, उत्सव या अनुषंगाने जिल्ह्यात होणारे कार्यक्रम,सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, जिल्ह्यात होणारी उपोषणे,मोर्चा, संप,निदर्शने,रास्ता रोको आदींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नयेत.जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!