कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑 वेंगुर्ल्यातील दुकान भाडेवाढीला स्थगिती द्यावी !

*🛑 वेंगुर्ल्यातील दुकान भाडेवाढीला स्थगिती द्यावी !*

 

*🛑आमदार दीपक केसरकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १२:-* शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार वेंगुर्ले नगरपालिकेने क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानगाळ्यांची अनामत रक्कम व भाडेवाढ करण्यासाठी दुकान मालकांना नोटीसा जारी केल्या आहेत. ही भाडेवाढ वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून ती तत्काळ स्थगित करण्यात यावी, तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुपुर्द केले.

निवेदनात म्हटले आहे की, माझ्या सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये ४८ दुकानगाळे आहेत. या दुकानगाळ्यांमध्ये गेली अनेक वर्षे व्यापारी आपला व्यवसाय करीत आहेत. सध्याच्या ऑनलाईन खरेदी सुविधांमुळे स्थानिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. बाहेरील फिरते व्यापारी येऊन गरजेच्या वस्तू परस्पर विक्री करून जात असल्याने नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना गिऱ्हाईक उपलब्ध होत नाही. याचा परिणाम मार्केटमधील दुकानांवर होऊन मार्केटमधील दुकानदारांची परिस्थिती बिकट झालेली आहे.

वेंगुर्ले नगरपरिषदेने १ एप्रिल, २०२६ पासून दुकानगाळ्यांची अनामत रक्कम दुप्पट करून गाळ्यांचे भाडेही दुप्पट केले आहे. सदरच्या व्यापारीवर्गाला भाडे देणे परवडत नसल्याचे दिसून येत आहे. तशी तक्रार संबंधित व्यापाऱ्यांनी आपल्याकडे केलेली आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भाडेकरूंना सुधारित भाडेवाढ व अनामत रक्कम जमा करण्याची नोटीस दिली आहे. सदरची दरवाढ अन्यायकारक असल्याचे संबंधित व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. या दरवाढीला आपल्या स्तरावरून तात्काळ स्थगिती देण्यात यावी. आपल्या स्तरावर संबंधित यंत्रणेतील घटक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकारी वर्गासमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी. बैठकीला मलाही निमंत्रित करावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!