आणखीआरोग्यकोकणवैभववाडीसिंधुदुर्ग

उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी : दि. ०९ उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ झाला. उंबर्डे गावचे सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. आज सकाळी सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी या लसीकरण केंद्राचे फित कापुन उद्घाटन केले.

आजपासुन ६० वर्षावरील व्यक्तींना ही लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्दयविकाराच्या रुग्णांनाही लस देण्यात येणार आहे. गाववार या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन बोबडे यांनी केले आहे.

यावेळी उपसरपंच दशरथ दळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, उंबर्डे वैद्यकीय अधिकारी डॉ .अजित कांबळे, डॉ. करणसिंग पाटील, वासुदेव पावसकर, आरोग्यसेविका मानसी कांबळे, श्रीमती कांबळे यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –

गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕

चिकन थाळी-🍲

अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲

🥠 मटन फ्राय🫕

🫓चपाती भाजी

🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००

🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-

📱७५५९३९४१९९

📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ _कोकण लाईव्ह ब्रेकिंग_

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!