आरोग्य

राणेंच्या एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सातत्याने वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या पाहता पडवे येथील राणेंच्या एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने डॉ आर. एस. कुलकर्णी यांनी दिली आहे.

जिल्हावासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाईफ टाईम हॉस्पिटल येथे कोविड-१९ विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षाचे पूर्णपणे विलीगीकरण करण्यात आले असून या विभागात विशेष डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात गरज वाढल्यास हे बेड आणखी वाढविण्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!