▪️ कणकवली येथे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी..

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :रविकांत जाधव*

*🎴कणकवली:* तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मराठी पत्रकाररतेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. २० फेब्रवारी रोजी शासकीय जयंती साजरी करण्याचा आदेश काढल्याने शासनाने जारी केल्याच्या पार्श्वभुमीवर ही जयंती प्रथमच नांदगाव ग्रा.पं. येथे साजरी करण्यात आली.काहींना उशीरापर्यंत आदेशाची प्रत मिळाल्या नव्हत्या यामुळे कणकवली तालुक्यात तहसिलदार कार्यालय व त्यापाठोपाठ नांदगाव ग्रा.पं. कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर, रविराज मोरजकर, विजय मोरये, तसेच ग्रा.पं.सदस्य, कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी नांदगाव ग्रा.पं.ला त्यांची प्रतिमा भेट म्हणुन दिली.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!