आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

नांदगाव ग्रामस्थांनी उड्डाण पुलावरील वाहतुक रोखली…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०७ तालुक्यातील नांदगाव येथे मुंबई – गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. परंतु बॉक्स वेलच्या दुतर्फा सर्व्हीस रस्त्यांवरचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव – ओटव फाटा अशा ठिकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्व्हीस रस्ते न करताच पुलावरुन वाहतुक सुरु करत असल्याने, नांदगाव ग्रामस्थांनी पुलावरील वाहतुक रोखली.

सर्व्हीस रस्त्यांच्या मागणीसाठी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठया प्रमाणात आंदोलन केले होते. मात्र ज्यादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येवुन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रक्रीया थांबली होती. येथे जमीन मालकांचे म्हणणे आहे की, ज्यादा जागा संपादनाचा आम्हाला मोबदला द्या आणि सर्व्हीस रस्त्याचे काम सुरू करा. एकाच सर्व्हीस रस्त्याने दोन्हीकडील वाहतुक सुरू असल्याने, येथे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तरी याबाबत लक्ष देवुन प्रश्न सोडवावा, अशी मागणी आहे. तसेच एकाच सर्व्हीस रस्त्याने सर्व वाहतुक होत असल्याने, त्यात मुख्य मुंबई – गोवा वाहतुक पुलाचे काम पुर्ण न करताच सुरू होती. आता संबधीत विभागाने नांदगाव तिठ्यावरील फ्लायओव्हर ब्रिजवरून वाहतुक सुरु केलेली समजताच. नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, रविराज मोरजकर, ग्रा. प. सदस्य गवस, साठविलकर, मजीद बटवाले, बाळा सातोसे यांनी पुलावरील वाहतुक रोखली असुन, आदी सर्व्हीस रस्ते पुर्ण करा. नंतरच पुलावरून वाहतुक सुरू करा. अशी मागणी करत उड्डाणपुलावरील वाहतुक बंद केली.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!