भाजी मार्केटची इमारत नगरपंचायतने विकसित करावी – संदेश पारकर
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०७ भाजी मार्केटची इमारत नगरपंचायतने विकसित करावी ही माझी भुमिका कायम आहे. खाजगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला ३ वर्षाची मुदत दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायतने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन, स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भुमिका आहे. नगरपंचायत आणि विकासक यांच्यातील करार वगळुन इमारत बांधकाम होत नाही आहे. चुकीचे अनधिकृत बांधकाम तोडुन सदर जागेत नगरपंचायतने भाजी मार्केट इमारत बांधावी, असा पुनरुच्चार पारकर यांनी केला.
३ डिसेंबर २०२० रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. त्यानुसार नगरसंचालक यांना मंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिल्यानुसार, या चौकशीकामी नगर रचना विभागाचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंद आव्हाडे यांची स्वतंत्र कमिटी नेमण्यात आली असुन. येत्या काही दिवसांत याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहेत. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

