कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑केणीवाडा महोत्सव २०२६’ पाडलोसचा शुभारंभ.

*🛑केणीवाडा महोत्सव २०२६’ पाडलोसचा शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* तालुक्यातील उत्कर्ष कला-क्रीडा मंडळ केणीवाडा (पाडलोस) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित केणीवांडा महोत्सव २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन पार पडले. या महोत्सवाचे उद्घाटन युवा नेतृत्व अॅड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटनप्रसंगी राजन पटेकर, अमिषा पटेकर, महेश कुबल, रत्नप्रभा कुबल, नंदू परब, अविनाश माफणकर आणि अदिती माफणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समीर नाईक, रोहन धुरी, गिरीश नाईक, अवधूत राणे, रोहन सातार्डेकर, शंकर परब, बंटी नाईक, आर्यन केणी, शुभम कोरगावकर, अमित नाईक, मंदार परब, हर्षद परब, रंजन नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन कोरगावकर, ओमकार नाईक, कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.केणीवाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन विष्णू नाईक यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!