कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑गोपुरीत अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्र सेवा दल शिबिराचे आयोजन.

*🛑गोपुरीत अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्र सेवा दल शिबिराचे आयोजन.*

 

*🛑3 मे ते 7 मे दरम्यान संपन्न होणार निवासी शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २८:-* अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिराचे 3 मे ते 7 मे दरम्यान गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजन करण्यात आले आहे. अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने गोपुरी आश्रम च्या सहयोगाने सलग 9 वर्षे राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मुलांना बालवयात स्वावलंबनाचे महत्व समजावून सांगतानाच साने गुरुजींच्या समता आणि मानवता धर्माची शिकवण या शिबिरात दिली जाते.राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ हे मुख्य प्रशिक्षक असणार असून त्यांच्यासोबत सहप्रशिक्षक असणार आहेत. निवासी स्वरूप असलेल्या या शिबिरात लाठीकाठी, पथनाट्य, एरोबिक्स, कॅलॅस्थिनिक्स, झान्ज, लेझीमनृत्य आदी प्रकारांच्या माध्यमातून शिबिरार्थीना प्रशिक्षण दिले जाते. तसेच ग्रेट भेट या संकल्पनेतून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी प्रत्यक्ष सवांद साधण्याची संधीही मिळते.बिनभिंतीची शाळा संबोधल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दल शिबिरात शिबिरार्थीचे व्यक्तिमत्व सर्वांगाणे विकसित होते. शिबिरात वय वर्षे 8 ते 18 वयोगटातील शिबिरार्थीना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी सरिता पवार मोबा.9403296694 ,राजन चव्हाण मोबा.7038834356 यांच्याशी संपर्क साधावा असे अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!