माजगाव गरड येथे आयशर कंटेनर ने घेतला मध्यरात्रीला पेट*
*कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी- ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे”*
*🎴 सावंतवाडी :*
येथील गरड येथे एका उभ्या असलेल्या आयशर कंटेनरला अचानक आग लागली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास २:४५ वाजता घडली आहे. याबाबतची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते नेल्सन फेराव, विशाल सावंत आणि जावेद शेख यांनी दिली .
त्यांना ही घटना समजाताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही .
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

