◾ साटेली-भेडशी परिसरात बिबट्याचा वावर..
◾ ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण..
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: प्रतिक राणे
🎴साटेली-भेडशी, दि-०३:- गेल्या पंधरा- वीस दिवसां पासून साटेली-भेडशी परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. अधुनमधून वाहन चालकांना रस्त्यावर दिसतो त्यामुळे नागरिकांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी गणपत्ये यांच्या बागेमध्ये बिबट्याच्या पाऊल खुणा दिसल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

