आणखीकणकवलीकरियरकोकणसिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार संघाची शुक्रवारी सभा

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ कणकवली तालुका पत्रकार संघाची शुक्रवारी दि.५ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा उपरकर सभागृह तेलीआळी कणकवली येथे होणार आहे. या सभेत जमा खर्च वाचन, आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!