पर्यटन व्यवसायिक महासंघाला माझा पूर्ण पाठिंबा खासदार नारायण राणे
*▪️ पर्यटन व्यवसायिक महासंघाला माझा पूर्ण पाठिंबा खासदार नारायण राणे*
*▪️पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*निलेश लाड*
*🎴 सावंतवाडी :*
पर्यटन व्यवसायिक महासंघाला माझा पूर्ण पाठिंबा…. माजी मुंख्यमंत्री खा.नारायणराव राणे…
आपण सत्तेत असताना विविध प्रकल्प आणून या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे.माझ्या जिल्ह्यातील सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून प्रयत्न केले.माझ्याच सत्ताकाळात या देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला.पर्यटनाच्या अनुषंगाने या जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिका़च्या मानसिकतेत बदल करण्यासाठी मुंबईतील ओबेरॉय सारख्या पंचतारांकित हाँटेलमधील विविध विभागात काम करणारे प्रशिक्षित कर्मचारी आणून अनेकदा पर्यटन व हाँटेल व्यवसायिकांसाठी स्वखर्चाने कार्यशाळा घेतल्या मात्र आपल्या जिल्ह्यातील या व्यलसायिकांच्य मानसिकतेत पर्यटनला अनुकूल असा बदल झाला नाही याचा आपणास खेद वाटतो.तरीही या जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी काही सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत याचा मला आनंद आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटन पुरक संकल्पना राबवून त्यासाठी तातडीने अमंलबजावणी करावी.केंद्रीय स्तरावरून काही प्रकल्प राबवता येतील का त्याचा अभ्यास करावा यासाठी महासंघाला माझा पूर्ण पाठिंबा राहील,असे प्रतिपादन माजी मुंख्यमंत्री खासदार मा.नारायणराव राणे यांनी केले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

