कोकणराजकीयसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा दौरा आजपासून

 

*_🛑 सिंधुदुर्ग जिल्हा वासियांचे जन आर्शिवाद यात्रेकडे लक्ष*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:२७ऑगस्ट*
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम व उद्योगमंत्री नारायण राणे हे दि. 27 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री सोईनुसार कणकवली येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 वा. कणकवली शहर येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. खारेपाटण, कणकवली, तरेळे, वैभववाडी, फोंडा, कणकवली शहर, देवगड, तळेबाजार, कुणकेश्वर, मालवण, कुडाळ, कोलगाव, सावंतवाडी, तुळसमार्गे सार्वजनिक कार्यक्रम. रात्री सोईनुसार कणकवली येथे मुक्काम. रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.30 वा. कणकवली येथून वागदे गोपुरी आश्रमकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. वागदे गोपुरी आश्रम येथे आगमन. त्यानंतर एमआयडीसी, बांदा, आडेली एमआयडीसी, दोडामार्ग,- गांधी चौक, सलोली, हनखणे, हसापुर, चांदेल, खारबांदा धारगल हायवेमार्गे, मलबार, शिरोडा, वेंगुर्ला येथे कार्यक्रम. रात्री सोईनुसार सिंधुदुर्ग येथे मुक्काम.

*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

_*होय.. !*_
_*आता “भारतीय डाक ” जीवन विमा कवच म्हणजे, कमीत कमी प्रिमियम आणि जास्तीत जास्त बोनस …!*_

👉 *वयोमर्यादा 19 ते 55 वर्षा पर्यंत*
👉 _*20 हजार पासुन 50 लाखांपर्यंत विमा काढण्याची मुभा.*_
👉 *3 ते 4 वर्षानंतर कर्ज घेण्याची पुरेपूर सुविधा.*
👉 _*3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा.*_
👉 *कलम 80सी अंतर्गत आयकरात सूट.*
👉 _*प्रिमियम ऑनलाइन आणि ऑफलाईन भरण्याची सुविधा.*_
🤝 _*आमच्याअधिकृत एजंट यांचा सल्ला घेण्यासाठी आजच 🙏संपर्क साधा*_
———————–🎉🎉———————–
🧑🏻‍💻 _*श्री अजय अर्जुन भाईप*_
*( अधिकृत डायरेक्ट सल्लागार )*
☎️ *9422911597*
☎️ *9373145167*
👉 _*टीप:-* *कृपया मास्क 😷 वापरणे अनिवार्य आहे* ._
———————-🙏🙏————————-

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!