🛑खामदेव नाका दुर्घटना : चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार.
*🛑खामदेव नाका दुर्घटना : चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- ०४:-* इन्सुली खामदेव नाका येथे मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडीतील चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, रस्त्यालगत असलेल्या दरीत कार कोसळल्यामुळे हा अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमधील चिमुकला खिडकीतून बाहेर फेकला गेला आणि खाली कोसळलेल्या गाडीखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य कुटुंबीय मात्र सुदैवाने बचावले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत बालकाचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
मृत मुलाचे वडील एका शासकीय कार्यालयात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त कार ही संबंधित अधिकाऱ्याची असल्याचेही समजते.दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास या रस्त्यावर सुरक्षेचे उपाय अपुरे असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खामदेव नाका परिसरातील धोकादायक वळणे आणि रस्त्यालगतची दरी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे सावंतवाडी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

