🛑आडवली येथे,८ मार्च रोजी महिलादिन.
*🛑आडवली येथे,८ मार्च रोजी महिलादिन.*
*🛑जिल्हाधिकारी यांची उपस्थिती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०२:-* आधार चारीटेबल ट्रस्ट व आडवलीचे समाजसेवक अरुण लाड यांचे वतीने, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त आडवली हायस्कुल येथे दिवसभर महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दशक्रोषितील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक व समाजसेवक अरुण लाड यांनी केले आहे.
यादव हायस्कुल येथे सकाळी १० वा.विद्येची देवता श्री सरस्वती देवी व महिला शक्तीचे प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेस षुष्पाहार घालुन आडवली तलाठी श्रीम. ऋतुजा पाटील व जि. प. माजी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे उपस्थितीत दिपप्रज्वलाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमामध्ये फनीगेम्स बरोबर महिलांचे आकर्षण खेळ पेठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आकर्षक बक्षीसे वाटप होणार.
तसेच कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या महिलांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहेत.
गेली पाच वर्षे सतत होणार्या या महिलादिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन करणार. तसेच पंचक्रोषितील महिला पदाधिकारी, उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व महिला भगांणीनी येण्याचे आवाहन अरुण लाड यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

