🛑बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक व उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा सत्कार.
*🛑बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक व उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०२:-* बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना सौ. ऋतिका नाईक व रत्नाकर आगलावे यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले व लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब,सहसचिव हेमंत मोर्ये,माजी अध्यक्ष बाळु सावंत,नीलेश मोरजकर, सल्लागार आनंद गवस,दीपक सावंत,गुरुनाथ सावंत,नीलेश सावंत,राकेश परब,राजा सावंत, महेश मोर्ये,मनोज सावंत,विकी कदम,महिला मराठा अध्यक्ष स्वाती सावंत, माधवी गाड, अवंती पंडित, अर्चना सावंत, राखी कळंगुटकर, लक्ष्मी सावंत आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

