कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑माधवी शहापूरकर यांना ‘आयफा’ चा अॅवॉर्ड.

*🛑माधवी शहापूरकर यांना ‘आयफा’ चा अॅवॉर्ड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०२:-* ओरोस येथील माधवी अमित शहापुरकर यांना ‘आयफा’ चा ‘बेस्ट मिस कॅटॅग्री अॅवॉर्ड-२०२६’ तसेच फॅशन रनवे यांच्याकडूनही ‘रनवे मॉडेल अॅवॉर्ड-२०२६’ असे अॅवॉर्ड मिळाले आहेत. मुंबईमध्ये फॅशन शो कार्यक्रमात या अॅवॉर्डचे वितरण करण्यात आले.

सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सदस्य,घर व कुटुंब सांभाळून सामाजिक कार्य करीत असलेल्या माधवी शहापूरकर जिल्हा व राज्य स्तरावरील स्पर्धांमधून सहभाग घेत असतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्या हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या.आता सामाजिक कार्यात व सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. यातूनच त्यांना मुंबई येथे आयोजित ऑल इंडिया फॅशन असोसिएशन च्यावतीने मीरा रोडयेथील कार्यक्रमात ‘बेस्ट मिस कॅटॅगरी मॉडेल अॅवॉर्ड’ तसेच इंटरटेनमेन्ट फॅशन रनवे यांच्या वतीनेही मुंबईत आयोजित केलेल्या फॅशन रनवे कार्यक्रमात ‘रनवे मॉडेल २०२६’ हा अॅवॉर्ड मिळाला आहे. हे दोन्ही अॅवॉर्ड मुंबईत आयोजित फॅशन शो कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!