🛑दुचाकीवरून गादी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई.
*🛑दुचाकीवरून गादी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २४:-* मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकलवरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या पाच परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण शहरात काही परप्रांतीय विक्रेते मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात गाद्यांचा लोड घेऊन फिरून विक्री करत असल्याचे शहरातील काही जागरूक तरुणांच्या निदर्शनास आले. देऊळवाडा येथे या तरुणांनी पाच विक्रेत्यांना अडवून चौकशी केली. यावेळी या विक्रेत्यांकडून मोटरसायकलद्वारे विक्री करण्याचे तसेच मालवण शहरात विक्रीसाठी फिरण्याचे कोणतेही परवाने सापडले नाहीत. त्यामुळे तरुणांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी वानोळे यांनी तेथे दाखल होत, त्या गादी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. यासाठी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कारवाईत श्रीराज बादेकर,हरीश पडते,अनिकेत फाटक,गणेश चव्हाण,प्रसाद हळदणकर,सुशांत तायशेट्ये, स्वप्नील घाडीगावकर,प्रदीपू गावकर सहभागी झाले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

