कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

शौर्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी :संतोष पिलके

🎴चिपळूण : शौर्य प्रतिष्ठान (रजि.)महाराष्ट्र राज्य आयोजित शिवजयंती साजरी करणेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष संजय रेवणे सचिव राहूल भगत,उपाध्यक्ष रवींद्र गवळी, यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या शिलेदारांना भगव्या वेशात आणि हाती शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज मोठ्या दिमाखात डौलत थेट गोवळकोट येथील गोविंदगडावर जाऊन शिवरायानां मान वंदना करून शिवज्योत घेवून पैदल मिरवणूक ,गोवळकोट ते चिपळूण नगरपरिषद, चिंचनाका,बहादूरशेख ,खेर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शौर्य प्रतिष्ठानचे प्रधान कार्यालय माळेवाडी ,दसमान काॅम्प्लेक्स ,खेर्डी या दरम्यान मोठ्या उत्साहात भव्य – दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

शिवज्योतीचे आगमन झाल्यावर शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय रेवणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला भक्ति भावाने रूद्र अभिषेक करण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रतिष्टांनच्या माध्यमातून ज्या बाळांना त्यांच्या आई वडीलांनी नाकारले आशा अनाथ अश्रमातील बालकांच्या संगोपनासाठी एक खारीचा वाटा म्हणून शौर्य प्रतिष्ठान तर्फे आनाथ आश्रमाचे सर्वस्वी जबाबदारी घेतली आहे ते भारतीय समाजसेवा केंद्र ,मार्कंडी ,चिपळूण या संस्थेचे मुख्य पदाधिकारी यांना आमंत्रित करून यांचेकडे आश्रमातील २४ बालकांचा एका महिन्यासाठी होणार्या खर्चाच्या रक्कमेचा धनादेश प्रतिष्ठान मार्फत सुपूर्द करण्यात आले.

शिवजयंती निमित्त प्रतिष्ठान तर्फे उपस्थित सर्व शिवभक्तांसाठी सकाळचा अल्पोआहार व भोजणाची व्यवस्ता करण्यात आली होती तसेच सायंकाळी भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी चिपळूण तालूका अध्यक्ष जयंद्रथ खताते, खेर्डी ग्रां. पंचायत उपसरपंच विजय शिर्के,कुषल व्यवसायिक अजित खताते,दसमान डेव्हलपर्सचे मालक मुजिब पटाईत, ग्रां. पंचायत सदस्य विनोद भुरण,अभिजित खताते,सामाजिक कार्यकरते विनय (बाळा) दाते,संतोष उतेकर,अनिल लांजेकर,श्रीकृष्ण राऊत, जेष्ट कार्यकरते विजय सुर्वे,माजी सैनिक अंकुश सकपाळ, आदी. सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून महाराजांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले.तसेच शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केल्या बद्दल शौर्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकार्यांचे आणि सभासद ,शिवभक्तांचे भर भरून कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे मावळे रवींद्र गवळी,महेंद्र डिघे,राहूल भोसले (सरकार),समिर सकपाळ,नितीन शिगवन,शुभम मिरगल,अल्ताप चौगुले, आशिष उतेकर, परमानंद जंगम,संतोष भोसले,प्रियांका भगत,प्रिती गवळी,निकीता झेंडे, सौ.सकपाळ,आदींनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाचे समालोचन रूपेश गुरूजी उतेकर यांनी केले तर प्रस्तावना सुनिल मोरे यांनी केले हा शिवजयंती उत्सव अगदी थाटा माटात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाल्याबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय रेवणे यांनी सर्व मान्यवरांचे,पदाधिकाऱ्यांचे तसेच सहभागी झालेले तमाम शिवभक्त मावळ्यांचे आभार मानले.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!