कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑…तर आमची जागा परत करा !

*🛑…तर आमची जागा परत करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंड ताबडतोब विकसित करा.अन्यथा भूखंड परत करा,अशी मागणी करणारे पत्र जमीन मालकांनी पालिकेला दिले आहे. त्यामुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा मुद्दा उघड झाला आहे.

शासनाच्या टाऊन प्लानिंग विभागाने नोटिफिकेशन काढून २०१९ मध्ये रवींद्र केरकर यांच्यासह आजुबाजूची दोन हेक्टर जागा अधिकृतपणे आरक्षित केली. आरक्षण क्र. ५ अ संदर्भात जागामालक केरकर यांनी पत्रव्यवहार केला. मात्र, गेली सहा वर्षे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात भूखंड विकसित करण्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. भूखंड शासनाने आरक्षित करून ठेवल्याने जमीन मालकांना त्यावर अन्य काही करता येत नाही. शासनही हॉस्पिटल उभारणीच्या हालचाली करत नाही. त्यामुळे वैतागून जाऊन जागा मालकांनी एक तर जागा विकसित करा, अन्यथा परत द्या,अशी मागणी करणारे पत्र सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना पाठविले आहे.या पत्रात जमीन मालक म्हणतात,ज्या उद्देशासाठी जागा आरक्षित आहे,तो उद्देश सफल होत नसल्यास आमची जागा परत करावी.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!