🛑भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद.
*🛑भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांच्यासह सौ. नीलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री
ना. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले आदी उपस्थित होते.
यावेळी खा.नारायण राणे यांनी सौ.श्रद्धाराजे व लखमराजे भोंसले यांच्याशी विस्तृत चर्चा केली.तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

