🛑मणेरी येथील महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू.
*🛑मणेरी येथील महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २६:-* पाण्यात बुडून ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सुधा नारायण रेडकर, मणेरी, नूतनवाडी असे मृत महिलेचे नाव असून सासोली हेदुस ते बडगेवाडी बंधाऱ्याजवळ ही घटना घडली.
मणेरी येथील श्री सातेरी देवीचा २३ नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव होता. या जत्रोत्सवास जाऊन येते, असे – सांगून सुधा रेडकर या घरातून दु. ३ वा.च्या सुमारास बाहेर पडल्या.मात्र, त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा शोधही घेण्यात आला. सासोली हेदुस ते बडगेवाडी जाणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्याच्या खाली डाव्या बाजूस एका लाकडाला त्यांचा मृतदेह अडकल्याचे मंगळवारी सकाळी ९.५५ वा.च्या सुमारास दिसून आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. विठ्ठल नारायण रेडकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

