आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

▪️ वैभववाडीत संपूर्ण सह्याद्री पट्ट्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस*

 

*▪️अवकाळी पावसामुळे शेतकरी झाले चिंताग्रस्त*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴 वैभववाडी :*

तालुक्यात सयाद्री पट्ट्यासह संपूर्ण वैभववाडी तालुका परिसरात गुरूवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. भुईभावडा,करुळ, नावळे, सागुळवाडी,सडुरे,अरुळे,कुर्ली व
,निमअरुळेसह, संपूर्ण तालुक्यात विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अवकाळी गारपीट पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या आंबा, काजू पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भुईबावडा परिसरात गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपीट पाऊस झाला. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. एकीकडे वाढत्या कोरोनाने धास्तावलेली जनता त्यात अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!