▪️कणकवली, वैभववाडी, फोंडाघाट गावासह परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी*
*▪️भुईमूग, मका, चवळी, पालेभाजी, काजु, आंबे अशा विविध पिकांना फटका*
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव*
*🎴कणकवली : दि. १८* कणकवली, वैभववाडी, फोंडाघाट गावासह परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाटमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती.
यात शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भुईमूग, मका, चवळी, पालेभाजी, काजु, आंबे अशा पिकांना फटका बसला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांचे खुप नुकसान झाल्यामुळे, शेतकरी वर्ग असेच मोल मजुरी करणाऱ्या माणसांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

