कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उबाठा पक्षातील तीन विद्यमान सदस्य आणि माजी सदस्यांचा भव्य प्रवेश;

*🛑उबाठा पक्षातील तीन विद्यमान सदस्य आणि माजी सदस्यांचा भव्य प्रवेश;*

 

*🛑महेश सारंग यांचे नेतृत्व- ग्रामपंचायतीत ‘कमळ’ मजबूत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* माडखोल ग्रामपंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली! उबाठा पक्षाशी संलग्न असलेल्या तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आणि एका माजी सदस्यासह प्रभावी स्थानिक नेत्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.या प्रवेशामुळे ग्रामपंचायत माडखोलमधील सत्तेचे गणितच बदलण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.

*प्रवेश केलेले सदस्य*:

सौ.सरिता बाळकृष्ण राऊळ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य

सौ. दिप्ती दिपक राऊळ — विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रज्ञा उल्हास राणे — विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,श्री. आत्माराम शांताराम लातये — माजी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी संचालक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी ,श्री. उल्हास राणे — माजी सदस्य या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

*उपस्थित मान्यवर:*

या प्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, ज्येष्ठ नेते रवी मडगावकर, अशोक माळकर, आणि मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ प्रमुख उपस्थित होते.

तसेच माजी सरपंच राजन राऊळ, बाळू शिरसाट, अनिता अनिल राऊळ, विद्यमान सदस्य भाऊ कोळमेकर, कैलास ठाकुर, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, अनिल परब, बुध अध्यक्ष संतोष तेली, शैलेश राऊळ, सिद्धेश शिरसाट, तसेच सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर, विष्णू (बाबू) राऊळ, विकास म्हाडेश्वर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कमळ फुलवण्यासाठी ग्रामपातळीवर संघटन बळकट करणार!”

*या प्रवेशावेळी भाजप नेत्यांनी सांगितले की*

> “माडखोल ग्रामपंचायतीत भाजप कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये गावोगाव कमळ फुलवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचं आहे.”

नव्या सदस्यांचे स्वागत करताना जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांच्या प्रवेशाला “भाजपचा गावागावातील विजयाचा पाया” असे संबोधले.

*गावात चर्चेचा विषय*!

या प्रवेशामुळे माडखोलच्या ग्रामराजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. ग्रामपंचायतीतील सत्ताबदलाची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!