कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रवींद्र चव्हाण,नीतेश राणे ५ रोजी सावंतवाडीत.

*🛑रवींद्र चव्हाण,नीतेश राणे ५ रोजी सावंतवाडीत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०३:-* आगामी जि. प., पं. स. आणि नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकांच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे हे ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

५ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता भाजप जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठकीला उपस्थित राहणार

आहेत. या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमोद जठार, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांच्यासह भाजप जिल्हा पदाधिकारी,मंडल अध्यक्ष जि.प., पं. स. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या बैठकीला मोठे महत्त्व आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!