Wednesday, August 12, 2026
Latest:
शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.१८: इन्सुली ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. माजी मंत्री स्वर्गिय आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत त्यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व यांचे मुल्यमापन करून पुरस्कार देण्याची ही स्मार्ट ग्राम योजना शासनाने सन २०१६-१७ पासुन सुरु केली आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार २०१८-१९ चा कोरोनामुळे उशिरा घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातुन न्हावेली आणि इन्सुली यांना‌ विभागुन देण्यात आला सोबत रोख रक्कम ५ लाख आणि प्रशस्तीपत्रक सुद्धा देण्यात आले. यावेळी माजी सरपंच सौ.पुजा पेडणेकर, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच श्री.तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराटकर, ग्रामसेवक चव्हाण, नाना पेडणेकर उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!