सुंदर गाव योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार कसाल ग्रामपंचायतीला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१८: पूर्वीच्या स्मार्ट ग्राम योजनेचे नव्याने नामकरण झालेल्या आर आर आबा पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मानकर, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, गटविकास अधिकारी विनायक ठाकूर, अधीक्षक मनीषा देसाई, कसाल सरपंच सौ. संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल ग्रामविकास अधिकारी सौ. एस.बी. कोकरे आदी उपस्थित होते. २०१९-२० या स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावरील कुडाळ तालुक्यातील कसाल तसे दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल या दोन ग्रामपंचायतींना बक्षीस विभागून देण्यात आले. ग्रामपंचायतींना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरणानात मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे मोठ्या रकमेचे पुरस्कार ग्रामपंचायतींना मिळाल्यास ग्रामपंचायती विकास कामात मागे राहणार नसल्याचा विश्वास कसाल ग्राम विकास अधिकारी सौ. एस.बी. कोकरे यांनी व्यक्त केला.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

