चिपळूण शहरातील तरुणांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१८: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिपळूण शहर परिसरातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. गुरुप्रसाद पाटील, विनायक नागेश, गिरीश मठपती, इशान तांबे, सिद्धेश खेडेकर, संदीप पाथरवट, ओमकार धनवट, सौरभ कांबळे, सौरभ माजलेकर, मंगेश शिंदे, सौरभ उत्तम कांबळी आदींनी मनसेत प्रवेश केला.
या सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, उपतालुका अध्यक्ष अभिनव भुरण, शहराध्यक्ष गणेश भोंदे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अमोल अवेरे, उपतालुका अध्यक्ष गुरुनाथ नागे, शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, महाराष्ट्र सैनिक सौ. श्रावणी चिपळूणकर, शुभम पिंपळकर आदींनी केले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

