कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस दांडेली येथे बिबट्याच्या हल्यात बकरा मृत.

*🛑आरोस दांडेली येथे बिबट्याच्या हल्यात बकरा मृत.*

 

*🛑वारंवार बिबट्याकडून हल्ल्याची घटना घडत असल्याने शेळके कुटुंब भीतीच्या छायेत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* आरोस दांडेली येथील (आरोस तिठा) येथील सचिन धावू शेळके यांच्या मालकीच्या बकऱ्यावंर बिबट्याने हल्ला चढविला.यात बकरा मृत झाला.मात्र बाजूलाच असलेली दुसरी बकरी त्याने नेली.

आज पहाटे चार च्या सुमारास शेळके कुटुंबाला बकऱ्या ओरडण्याचा आवाज आला.त्यामुळे लागलीच घरातील व्यक्ती बाहेर येऊन बघतात तर ,एक बकरा रक्ताच्या थारोळ्यात होता तर बाजूच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्याला घेऊन गेला.यामुळे येथील शेळके कुटुंब धास्तावले असून,वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे त्यांचे बरेच नुकसान होत आहे.

मागील महिन्यात येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर असाच हल्ला चढविला होता.यावेळी घरातील माणसांची चाहूल लागताच सदरील बकरी जखमी अवस्थेत टाकून पसार झाला होता.

या घटनेची माहिती शेळके कुटुंबाने वनविभागाला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असून,संबंधित विभागाचे अधिकारी घटना स्थळी जात त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

मात्र या कुटुंबात लहान लहान मुले असून या बिबट्याच्या सतत होणाऱ्या प्राण्याच्या हल्ल्यामुळे हे कुटुंब भीतीच्या छायेत आहे.

वारंवार या हल्ल्याच्या घटना घडत असून वनविभागाने ठोस अशी या बिबट्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी शेळके कुटुंब व ग्रामस्थ करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!