Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

▪️ केंद्र व राज्य शासनाचे सण व उत्सव नियमांचे पालन करून साजरा करण्याचे निर्देश*

 

*महाराष्ट्रात व देशात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जाणारी केले निर्देश*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴वैभववाडी:*

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन करुन सण, जयंती व उत्सव साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी येथील संभाजी चौकात रंगीत तालीम राबविली.
दोन दिवसांवर येवून ठेपलेली शिवजयंती उत्सव शांततेत व शासनाच्या नियमानुसार पार पाडावी. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्यावतीने दक्षता घेतली जात असून त्याचाच एक भाग म्हणून वैभववाडी शहरात बुधवारी सकाळी पोलिसांनी रंगीत तालीम राबविली. यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक श्री. देसाई, गणेश भोवड, वाहतूक पोलिस विलास राठोड यांच्या पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!