🛑वेंगुर्ले शहर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उद्या.
*🛑वेंगुर्ले शहर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उद्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २९:-* वेंगुर्ले शहर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा गुरूवार ३० ऑक्टोबर रोजी स्वामिनी मंगल कार्यालयात सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शहर कार्यकर्त्यांचा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या मेळाव्याला शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

