🛑वैभव राऊळ आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत….
*🛑वैभव राऊळ आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* आगामी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य निवडणुकीसाठी आंबोली मतदार संघातून माजी तालुकाध्यक्ष वैभव राऊळ हे ईच्छुक आहेत आरक्षण जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षांकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यातच आंबोली मतदार संघात सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने सर्वच पक्षातून अनेक कार्यकर्ते येथे आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. वैभव राऊळ हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून आंबोली चौकुळ परिसरात अनेक युवा कार्यकर्त्यांची फळी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये तयार केलेली आहे. एरवी महायुती म्हणून लढणाऱ्या भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे कट्टर कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैभव राऊळ यांनी निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

