कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली येथे नाभिक बांधवांची सहविचार सभा.

*🛑कणकवली येथे नाभिक बांधवांची सहविचार सभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* सिंधुदुर्गातील नाभिक कर्मचारी बांधवांची सहविचार सभा, शनिवार, १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. भालचंद्र बाबा मठ, कणकवली येथे आयोजित केली आहे. नाभिक बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंधुदुर्गातील सर्वच बांधव एकत्र आले तर आपली जिल्हा संघटना अजून मजबूत होईल, या उद्देशाने सहविचार सभेचे नियोजन केले. या सभेला सिंधुदुर्गातील फक्त नाभिक कर्मचारी बांधवांनी उपस्थित राहावे. सलुन व्यावसायिक बांधव आपल्याबरोबर प्रत्येक वेळी उपस्थित असतात. त्यामुळे त्यांनी येण्याचे त्रास घेऊ नयेत. बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!