कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आज कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज.

*🛑तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आज कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज.*

 

*🛑भाजपला सोडचिट्टी देत जिल्हाप्रमुख संजू परबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपला आणखीन एक धक्का दिला आहे. तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आज कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज घेतला आहे. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते विद्यमान उपसरपंच रामचंद्र (रंजन) गावडे, माजी उपसरपंच निलेश गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण बर्वे,संजय पालव,संतोष गावडे,आबा गावडे,प्रसाद गाडगीळ,रामदास गावडे,आबा पालव,सुरेश कांबळी,सुरेंद्र मेस्त्री,बाबी गावडे,विजय गावडे ,किशोर गावडे,दिगंबर गावडे ,मयूर गावडे,उमेश नाईक,प्रतीक मातोंडकर,प्रसाद नाईक,राजेश गावडे,रमण मेस्त्री, ज्ञानेश्वर तळवणेकर, प्रतिक गावडे,लक्ष्मण पडवळ,जगन्नाथ फटजी, दीपक परांजपे,उमेश रेडकर,गणेश चोडणकर,महेश रेडकर,वासुदेव बर्डे,अनिल वारंग,शशांक चोडणकर आदींसह शेकडोंनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, सुधा कवठणकर, सुरेंद्र बांदेकर, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, अनुसुचित जाती सेल युवा प्रमुख प्रशांत जाधव, विनोद सावंत, गजानन नाटेकर, अर्चित पोकळे, महादेव राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!