कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑विद्युतभारित वाहिनीच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू.

*🛑विद्युतभारित वाहिनीच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू.*

 

*🎥 KOKAN LIVEe BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २७:-* चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीला तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घावनळे-भोईवाडा येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

तेथीलच भालचंद्र अनंत सावंत यांच्या मालकीची ही म्हैस असून यात त्यांचे सुमारे एक लाख रु. चे नुकसान झाले आहे.

भालचंद्र सावंत यांनी शनिवारी सायंकाळी आपली गुरे आपल्या घरापासून काही अंतरावर चरण्यासाठी सोडली होती. दरम्यान, त्याच भागात एक थ्री फेज वाहिनी तुटून पडली होती.

या विद्युतभारित वाहिनीला सावंत यांच्या म्हशीचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने ती म्हैस जागीच ठार झाली.अन्य काही गुरे परिसरात चरत होती. सुदैवानेच ती वाचली.

सध्या वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस कोसळत आहे. महावितरणकडून वीजवाहिन्यांची योग्य देखभाल-दुरुस्ती न केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

वीजखांब व वीज वाहिन्या तालुक्याच्या अनेक भागातील जीर्ण झाल्या असून विद्युत या मुक्या प्राण्याचा जीव गेला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सावंत यांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

या घटनेनंतर विद्युत महावितरणचे होऊन त्यांनी पंचनामा केला. कर्मचारी घटनास्थळी दाखल या घटनेबाबत कुडाळ पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!