◾म्हापण गावातील जनता कर्फ्यु आज मध्यरात्रीपासून समप्त; परंतु उद्यापासून शासकिय लॉकडाऊनचे पालन करणे बंधनकारक..
◾उद्यापासून सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील.. ◾जनता कर्फ्युमध्ये प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ
Read More