🛑न्हावेलीत २५ रोजी जिल्हा रेकॉर्ड डान्स, आकाश कंदील स्पर्धा.
*🛑न्हावेलीत २५ रोजी जिल्हा रेकॉर्ड डान्स, आकाश कंदील स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴न्हावेली, दि- २३:-* दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेली २५ (चौकेकरवाडी) येथे रोजी खुली आकाश कंदील व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता खुली आकाश कंदील स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक २०००, द्वितीय १५००, तृतीय १००० रुपये तसेच विजेत्यांसाठी चषक व सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येईल. नंतर लकी ड्रॉ धमाका ठेवण्यात आला आहे. नाव नोंदणीसाठी राज धवण ८३६९००६७८४ ओमकार निर्गुण यांच्याशी संपर्क साधावा.
रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा (लहान व मोठा गट) होणार आहे. लहान गटासाठी प्रथम पारितोषिक ३०००, द्वितीय २०००, तृतीय १००० रुपये तसेच मोठ्या गटासाठी प्रथम ४०००, द्वितीय ३०००, तृतीय क्रमांकासाठी २००० रुपये व विजेत्यांसाठी चषक आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र, नंतर लकी ड्रॉ धमाका ठेवण्यात आला आहे.
नाव नोंदणीसाठी नारायण नाईक-८०१०१६७०४० रोहित निर्गुण यांच्याशी संपर्क व साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

