आणखीकोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बास्केटबॉल स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार

🛑 श्री छ.संभाजी महाराज क्रीडा संकुल सातारा, शिर्के ग्राऊंड येथे ३० रोजी होणार स्पर्धा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१९:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेतील मुलांच्या गटात येथील विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे.या विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठवून या निवड झालेल्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कळवले आहे. यामध्ये कु.गोरक्ष राजेश आजगावकर, कु.सखाराम शशिकांत खानोलकर, कु.वृषभ विनय गावडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.सदर स्पर्धा ३०ऑक्टोबर 2025 रोजी श्री छ.संभाजी महाराज क्रीडा संकुल सातारा, शिर्के ग्राऊंड येथे होणार आहे.या विद्यार्थ्यांना सहा शिक्षक राजेश आजगावकर, विनोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर,सर्व संचालक, सल्लागार व मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!