आणखी

कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल भरती

अल्पावधीतच संपूर्ण कोकणात लोकप्रिय ठरलेल्या व ५० हजारचा टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या *कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल* च्या सावंतवाडी येथील मुख्य कार्यालया मार्फत खालील पदे त्वरित भरणे आहे

 

*▪️सावंतवाडी तालुका जाहिरात प्रतिनिधी पद स़ख्या-१*

*▪️सावंतवाडी शहर प्रतिनिधी पद संख्या -१*

*▪️मालवण तालुका प्रतिनिधी*

*▪️देवगड तालुका प्रतिनिधी*

*▪️शिरोडा प्रतिनिधी* *▪️कणकवली तालुका प्रतिनिधी*

*▪️वैभववाडी तालुका प्रतिनिधी*

*▪️कणकवली शहर प्रतिनिधी*

*▪️कुडाळ शहर व ग्रामीण प्रतिनिधी*

 

👉🏻महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीना प्रथम प्राधान्य.

👉🏻शिक्षण कमीत कमी बारावी पास

👉🏻परीसराचे सखोल ज्ञान असणे आवश्यक

 

📲आपले अर्ज खालील मोबाईल नंबर वर व्हाट्सअप करावेत.९४२३३०४८५६..

 

 

*कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल*

आस्था काॅप्यूटर शेजारी, अजिंक्य लाॅज च्या खाली,एस टी स्टँड च्या पाठीमागे, गोमंतक हाॅटेल च्या पुढे

सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!