आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी साक्षी वंजारी यांची पुन्हा एकदा नियुक्ती

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-१७:- सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी साक्षी वंजारी यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या मा. सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा. अल्का लांबा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे तसेच सिंधुदुर्ग प्रभारी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या पुनर्नियुक्त्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना साक्षी वंजारी म्हणाल्या, “वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे. महिला सशक्तीकरण, समाजातील प्रश्नांवर ठाम आवाज उठविणे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी मी निष्ठेने कार्य करत राहीन.”

महिला कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीबद्दल उत्साहाचे वातावरण असून, जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून साक्षी वंजारी यांना अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!