🛑शिरगावला वादळी वाऱ्याचा तडाखा, दहा घरे बाधित.
*🛑शिरगावला वादळी वाऱ्याचा तडाखा, दहा घरे बाधित.*
*🎥 KOKAN LIVEs BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- १६:-* बुधवारी सायंकाळी देवगड तालुक्यात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याचा तडाखा तालुक्यातील शिरगाव निमतवाडी, राकसघाटी परिसराला बसला. प्राथमिक माहितीनुसार या भागातील सुमारे १२ घरांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून नुकसानीचे पंचनामे रात्री उशिरापर्यंत महसूल विभागाकडून सुरू होते. तर देवगड-नांदगाव महामार्गावर शिरगाव ग्रामपंचायतीनजीक भलेमोठे झाड मुख्य महामार्गावर उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमित साटम, शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, वीज वितरणचे कर्मचारी यांनी तात्काळ तेथे जात जेसीबीच्या सहाय्याने झाड हटविण्याची मोहीम सुरू केली.
देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष लक्ष दिले. ऐनापुरे पितापुत्रांनी तात्काळ विनामोबादला जेसीबी उपलब्ध करून दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

