कोकण कला शिक्षण प्रसारक मंडळाचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ निमित्त अनोखा उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.१५: १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, समाजात ह्या दिवसाला घेऊन प्रचंड आकर्षण आहे, त्यामध्ये विशेषतः तरुणाईमध्ये हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, प्रेमी युगुले एकमेकांना या दिवशी गुलाब पुष्प, चॉकलेट आणि महागड्या भेटवस्तू देऊन हा दिवस दरवर्षी साजरा करतात. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने या दिवसाचे औचित्य साधून एक वेगळा उपक्रम राबविला. हा दिवस जर प्रेमाचा दिवस असेल तर समाजपयोगी घटकांना ज्यांना आपुलकीनेही वागवले जात नाही त्यांना धन्यवाद म्हणून साजरा करावा असा विचार संस्थेने मांडला आणि आणि शेकडो कार्यकर्ते, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी यात हिरीरीने सहभाग घेऊन माणुसकीचा दिवस साजरा केला.
शालेय विद्यार्थी, शिक्षक, वकील, पोलीस, व्यावसायिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी चॉकलेट आणि गुलाब देऊन माणुसकी जनमानसात रुजवण्यासाठी ‘दिवस माणुसकीचा-प्रेम वाटण्याचा’ या भावनेतून आपल्यासाठी नेहमीच कळत-नकळत मेहनत घेणारे महत्वाचे सहकारी, आपल्या विभागातील वृद्ध नागरिक, पोस्टमन, वॉचमन, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, रस्त्यावर राहणारी बेघर मुले, प्लास्टिक गोळा करणारे, बस चालक-वाहक, रिक्षावाले आदी यांचे आपापल्या परीने सर्वांनी आभार मानले.
त्याच बरोबर कोकण संस्थेच्या माध्यमातून दादर आणि वडाळा विभागात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर मुलांना कपडे व खाऊचे वाटप देखील करण्यात आले. अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

