आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माघी गणेश जयंती वाफोली, बांदा येथे उत्साहात साजरी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१५: माघी गणेश जयंतीची सोहळा बांदा येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर येथिल श्री गणेश मंदिर  तसेच बांदा शहरातील श्री पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे गणेश जयंतीचा प्रतिवार्षिक सोहळा थाटात साजरा झाला.

बांदा श्री गणेश मंदिर तसेच वाफाेली राेड, बांदा येथे “माघी गणेश जयंती उत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते. त्यानिमीत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते.

मंदिरात पहाटे ५.०० वाजता काकड आरती, अभिषेक पुजा होऊन त्यानंतर श्री सत्यविनायक महापुजा झाली. दु.१२.०० वा गणेश जन्म सोहऴा झाला. त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाळी भजन झाले तर रात्रो अष्टविनायक दशावतारी नाट्य मंडळ निरवडे प्रस्तुत “पावन झाली पुण्यभुमी”  या पाैराणिक नाट्य प्रयाेगाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरातही श्री गणेश जयंती सोहऴ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.पहाटे पाच वाजता काकडआरती, अभिषेक व पुजा झाली. सकाळी ८.३० वाजता श्री गणेश पुजा व त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली .दुपारी १ वाजता महाआरती होऊन  महाप्रसाद आरंभ झाला. सायंकाळी ४.३० वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम व ६ वाजता सायंआरती झाली. त्यानंतर चेंदवणकर गोेरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी-कुडाळ यांचा गौतम ऋषी गंगास्नान हा महान पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!