ओवळीये येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि.१५: ओवळीये मधलीवाडी येथे माघी गणेश जयंती साजरी होत असून यावेळी सकाळी श्री गणेश पूजन व तीर्थप्रसाद तसेच दुपारी महाप्रसाद असून सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला मंडळ फुगडी व रात्री पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री साडेनऊ वाजता गांगोबा दशावतारी नाट्य मंडळ हे मालक रघुनाथ चव्हाण यांच्या कंपनीचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शनाचा लाभ तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओवळीये मधलीवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

