‘वन स्टॉप सिंधुदुर्ग’ ही संकल्पना सिंधुदुर्गची खास ओळख..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१५: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली व लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘वन स्टॉप सिंधुदुर्ग’ नांदगाव, पाटील वाडी येथे उपक्रम सुरु करण्यात आला.

यावेळी माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री. काळे, लुपिन फाऊडेशन चे संचालक योगेश प्रभू, श्री. म्हापणकर साहेब, हिरकणी सीएमआरसी अध्यक्षा उदयमती देसाई, उपाध्यक्षा सुमित्रा कांबळे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्या रेणुका पाटील, श्रीमती काळे, हिरकणी सीएमआरसी स्टाफ व महिला उपस्थित होत्या.

‘वन स्टॉप सिंधुदुर्ग’ ही संकल्पना सिंधुदुर्गची खास ओळख असलेली बचत गट व लघुउद्योजक निर्मिती उत्पादने यांना बाजारपेठ मिळावी. या हेतूने हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली, लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शन खाली नव्याने होतं असलेल्या मुंबई -गोवा हायवेवर नांदगाव पाटिलवाडी या ठिकाणी याची आज मुहूर्त मेढ रोवण्यात आली.

या दालनामध्ये खास करून कोकणी मेवा, आंबा,काजु, कोकम, फणस, यांच्या पासून बनवलेले पदार्थ, मातीची भांडी, हस्तकला कुसरीच्या वस्तू , विविध खाद्य पदार्थ इत्यादी बचत गटांच्या वस्तुंना व्यासपीठ देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गावडे व आभार सिद्धी नलावडे यांनी केले.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!