🛑गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोलीचे उज्वल यश.
*🛑गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोलीचे उज्वल यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि- ०६:-* महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या शाळेतून इयत्ता आठवीतील एकूण २५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ११ विद्यार्थ्यांनी ७५ पेक्षा अधिक गुण मिळवत प्राविण्य मिळवले, तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातून शाळेतील विद्यार्थ्यांची गणित विषयावरील पकड आणि तयारीचे उच्च दर्जाचे प्रदर्शन झाले आहे.
सदर स्पर्धा परीक्षेसाठी शाळेचे गणित विषय शिक्षक श्री. अरुण गावडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमांमुळे व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी आता जिल्हास्तरावर होणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, तसेच प्राचार्य श्री. नितीन गावडे आणि सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आगामी प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक शिस्तीचा आणि गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

