आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुसेवा प्रबोधिनी, सिंधुदुर्ग तर्फ वानिवडे शाळेत मोफत वह्या वाटप

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०५:- शैक्षणिक उपक्रमांतर्गत सिंधुसेवा प्रबोधिनी, सिंधुदुर्ग आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा वानिवडे नं 2 येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी वानिवडे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच सुयोगी घाडी उपसरपंच सौ. मेघा सरवणकर मा.पोलीस पाटील श्री. गुरुनाथ वाडेकर नवनिर्वाचित मुख्याध्यापिका सौ मेथर मॅडम आणि संस्थेचे ट्रस्टी श्री. श्रीविद्या सरवणकर श्री. कुलदीप सरवणकर श्री. रमाकांत सरवणकर श्री. मंगेश सरवणकर आणि शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते यावेळी श्रीविद्या सरवणकर म्हणाले ज्या वाडीमध्ये साहित्य सम्राट न.चि.केळकर यांचे घर असून त्यांच्याच घराशेजारी ही आपली शाळा आहे त्यांनी जसे आपल्या गावचे नाव किर्ती पटावर नेले तसेच नाव तुम्ही करा आम्ही आपणास वेळोवेळी मदत करणार आहोत या पूर्वीही शाळेस कॉम्प्युटर दिला आहे तरी तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हा आणि आपल्या गावचे नाव मोठे करा आपल्या गावात कातळ शिल्पे आहेत त्यामुळे जगाच्या नकाशावर आपले गाव झळकत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!